Jodi Doghanchi
Jodi Doghanchi Diste Chikani is a Marathi wedding song sung by Keval Walanj, Sonali Sonawane. The song is penned by Rajendra Vaidya Kalankar.| Singers | Keval Walanj, Sonali Sonawane |
| Music | Rajendra Vaidya Kalankar |
| Lyricist | Rajendra Vaidya Kalankar |
| Music Label | Saptsur Music |
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया
चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा
चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा
माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा
बंदरावरी
करी मछिमारी
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
एकविरा माउली
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
